मा.खासदार समीर भुजबळ यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे घेतले दर्शन

कार्याध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे समीर भुजबळ यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे घेतले दर्शन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/२०२५ – शनिवार दि.१२/०७/२०२५ रोजी मा. खासदार व कार्याध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते समीर भुजबळ यांनी सहकुटुंब विठ्ठल व माता रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

त्यावेळी समीर भुजबळ यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला. त्यावेळी समता परिषदेचे कार्यकर्ते व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top