पोलिसांचा 'सिंबा' नागपूरच्या प्रत्येक गुन्हेगाराचा डेटा ठेवणार
[ad_1] शहर पोलीस आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त प्रयत्नातून नियंत्रण कक्षाजवळील कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यासोबतच शहर पोलिसांनी विकसित केलेल्या स्मार्ट इंटिग्रेटेड मॉनिटरिंग अँड बिग डेटा ॲनालिसिस (सिम्बा) आणि पोलिस वेबसाइटचेही उद्घाटन करण्यात आले. आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या शहर पोलिसांचे कौतुक करून फडणवीस म्हणाले की, सिम्बा…
