मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात अनेक ठिकाणी विमानसेवा ठप्प; दिल्ली विमानतळावरही गोंधळ
[ad_1] जगभरातील अनेक बँका, एअरलाइन्स आणि टेलिकम्युनिकेशनचं कामकाज शुक्रवारी अचानक ठप्प झालं. अनेक ठिकाणच्या हवाई वाहतुकीला याचा फटका बसला आहे. तसंच आयटीचा वापर करणाऱ्या इतर सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे.दिल्ली विमानतळावर इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया, आकासा या हवाई वाहतूक कंपन्यांना याचा फटका बसला आहे. दिल्ली विमानतळावरही यामुळं गोंधळ उडाल्याची माहिती आहे. दिल्ली एअरपोर्टनं जागतिक आयटी…
