आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल सहकारीच्या साखर पोत्यांचे पूजन- आमदार अभिजीत पाटील यांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद
आमदार अभिजीत पाटील यांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या ५ साखर पोत्यांचे पूजन CM’s Blessings to MLA Abhijit Patil – Pravin Darekar Performs Puja of First 5 Sugar Bags at Shri Vitthal Co-operative Sugar Factory वेणूनगर, गुरसाळे/ ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ सुरू…
