टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळात कर्णधार रोहित शर्मांसह सहकाऱ्यांचा विशेष सन्मान वंदे मातरम्,भारत माता की जय.. घोषणांनी दणाणले मध्यवर्ती सभागृह मुंबई, दि.५:- भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे.पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

पालखी सोहळ्यात भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार

पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे -विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली पालखी मार्ग,तळांची पाहणी पंढरपूर, दि.05:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह. कवठेकर प्रशालेचे नेत्रदीपक यश

शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्रदीपक यश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून प्रशालेतील 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभदायक ठरले आहेत तर दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत 1) चि.आरुष…

Read More

गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश

स्मार्ट सिटी मिशन प्रकल्प नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील नवी दिल्ली, 4 : देशाच्या शहरी विकासातील एक महत्त्वाकांक्षी प्रयोग म्हणून 2015 मध्ये सुरू झालेल्या स्मार्ट सिटी मिशनने देशभरात अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी करून शहरी क्षेत्रांचे रूपांतर घडवून आणले आहे. यात शहरांमध्ये स्पर्धा, भागधारक-चलित प्रकल्प निवड, आणि शहरी प्रशासन सुधारण्यासाठी तंत्रज्ञान व डिजिटल उपायांचा समावेश आहे….

Read More

मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर – आ. समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर – समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०७/२०२४ – मंगळवेढा तालुक्यामध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित खरीप 2023 वर्षासाठीचे खरीप हंगामातील पिकाचे पिकविमे 51 हजार 272 हेक्टर क्षेत्रावर भरले होते. त्यातील 47 हजार 80 शेतकऱ्यांना सुमारे 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर झाला असून लवकरच त्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम…

Read More

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक,गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे – दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत मुंबई,दि.३ : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची…

Read More

तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षेसाठी कारवाई करणार असल्याची ग्वाही मी देतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पेपर फुटीसारख्या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण होऊ नये अशी आमची इच्छा होती पण विरोधकांना कोणत्याही गोष्टींवर राजकारण करण्याची सवय-पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली – संसदेच्या २०२४ च्या या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पेपर फुटीसारख्या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण होऊ नये अशी आमची…

Read More

अशा परिस्थितीत मेगा लिलावाची तारीख डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान ठेवली जाऊ शकते

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच लिलावासाठी ठिकाणाचे नाव जाहीर करू शकते मुंबई : इंडियन प्रिमिअर लीग (IPL) 2022 चा लिलाव फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आला होता, परंतु गेल्या दोन हंगामाचा लिलाव डिसेंबरमध्ये आयोजित केला जात आहे.2022 च्या लिलावाप्रमाणे मेगा लिलाव देखील 2 दिवसांसाठी आयोजित केला जाऊ शकतो. 2022 चा लिलाव फेब्रुवारीमध्ये झाला होता, तर…

Read More

अभिनेता शाहरुख खानला लोकार्यों फिल्म फेस्टिव्हल मध्ये पारडो अल्ला करीरा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

अभिनेता शाहरुख खानला भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी लोकार्यों फिल्म फेस्टिव्हल मध्ये पारडो अल्ला करीरा या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार मुंबई – अभिनेता शाहरुख खानला भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी लोकार्यों फिल्म फेस्टिव्हल मध्ये पारडो अल्ला करीरा या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मंगळवारी, महोत्सवाच्या आयोजकांनी ही बातमी शेअर केली आहे. या सन्मानाबद्दल बोलताना, जिओना…

Read More

मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर

मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी आठ लाख रुपयाचा अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून…

Read More
Back To Top