आमदार प्रणिती शिंदे यांनी अवकाळीने झालेल्या नुकसानीची केली पाहणी

मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती,कान्हेरी,खंडाळी आदी गावांना अवकाळी पाऊस,वादळ वाऱ्याचा जोरदार फटका मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०५/२०२४- दि.२६ मे २०२४ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याचा मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती, कान्हेरी, खंडाळी आदी गावांना याचा जोरदार फटका बसला आहे. यात अनेक घरांवरील पत्रे उडाले,शेती फळबागांचे नुकसान झाले, गुरे मरण पावली असून काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्याने मोठे…

Read More

महाराष्ट्रातील मतदान आकडेवारीत ही दोन्ही उद्दिष्ट साध्य झाली- मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय

महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ मुंबई,दि.२९ : केंद्रिय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्व राज्यांना मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले होते. महाराष्ट्रातील मतदान आकडेवारीत ही दोन्ही उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत देण्यात…

Read More

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या भागाची आमदार प्रशांत परिचारक यांनी केली पाहणी

मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठे नुकसान मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०५/२०२४ – मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने घरांचे आणि शेतीतील पिकांचे फळबागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या झालेल्या नुकसानीची आज विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली. मंगळवेढा तालुक्यातील वादळीवाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे…

Read More

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज

सामाजिक बांधिलकीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश… पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मागील काही वर्षांपासून वृक्षारोपणाचा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक वृक्षांची लागवड करून जतन व संवर्धन केली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड,पिंपळ,कदंब,चिंच, बहावा,जांभूळ,करंज,लिंब,आंबा,बकुळ, उंबर, रेन ट्री इत्यादी लागवड करण्यात आली…

Read More

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून पाहणी

मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून पाहणी मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२९/०५/२०२४ –अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मानेवाडी ता.मंगळवेढा येथे घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची आज विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली. मंगळवेढा तालुक्यात अवकाळी पाऊस वादळीवाऱ्यामुळे फार मोठे नुकसान…

Read More

संत चोखोबांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याच वंशातील महिला भगिनींना साडी वाटप

या भूमिकेतून संत म्हणून स्वीकारले इतकेच नव्हे तर पांडुरंगाच्या मंदिरासमोर संत चोखोबांची समाधी बांधली पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०५/२०२४- विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म !! भेदाभेद भ्रम अमंगळ !! या विचारसरणीने वाटचाल करणारा वारकरी संप्रदाय श्री विठ्ठलाच्या संतांच्या विचाराने प्रेरित होऊन तेराव्या शतकामध्ये ज्या संत चोखोबांना जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले !! तोचि साधू ओळखावा…

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिजीत पाटील यांची वादळातील नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी

वादळातील नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी वीज पडून मयत आणि जखमींना मदत मिळावी यासाठीही केली मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिजीत पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९मे २०२४- सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर, मंगळवेढा, माढा व मोहोळ तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे होऊन नुकसानग्रस्तांना सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे…

Read More

एम.एस.एस ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाने बाजी मारली

बारावी विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश चिंचवड – नुकत्याच झालेल्या इ. १२ वी इ. १० परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यंदा एम.एस.एस ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल लागला आहे.या वर्षीच्या बारावी परिक्षेत एम.एस.एस ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाने बाजी मारली आहे. पुन्हा एकदा या महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. सलग…

Read More

रणरागिणी अहिल्यादेवी होळकरांनी चौकटीबाहेर जाऊन सर्वांसाठी काम केले – प्रणिती शिंदे

रणरागिणी अहिल्यादेवी होळकरांनी चौकटीबाहेर जाऊन सर्वांसाठी काम केले – प्रणिती शिंदे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंच्यावतीने २५ मूर्तीचे वाटप सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ मे २०२४ – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त युवा नेते पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती…

Read More

नुकसानग्रस्त पिकांची प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त पिकांची प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केली पाहणी पंढरपूर,दि.28 :- पंढरपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपुर्वी झालेल्या मान्सुनपुर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी तालुक्यातील अनवली,सिध्देवाडी, एकलासपूर येथील नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष बांधावर पोहोचून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पंचनामे गतीने व…

Read More
Back To Top