
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सर्वजण सुखरूप,सरकारने दिला मदतीचा हात
उत्तराखंडमध्ये पूरग्रस्त ठिकाणी अडकलेल्या यात्रेकरूंना दिलासा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सर्वजण सुखरूप,सरकारने दिला मदतीचा हात मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ ऑगस्ट २०२५:उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात ५ ऑगस्ट रोजी आलेल्या ढगफुटीजन्य पुरामुळे गंगोत्री यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांपैकी महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते.यामध्ये महाराष्ट्रातील ५१ यात्रेकरू यांचेशी संपर्क होऊन ते सुखरुप असल्याची खात्री झाली आहे. विशेषतः संभाजीनगरमधील १८ जणांच्या…