
कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल
कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल तत्काळ चौकशी करत कारवाई करण्याची मागणी संभाजीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज,२९ जून २०२५ : संभाजीनगर येथील चिंचडगावात कीर्तनकार संगीता पवार यांची दि.२८ जून रोजी पहाटे निर्घृण हत्या झाल्याच्या दुर्दैवी घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबाबत तत्काळ कठोर कारवाई करण्याची…