श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.महालक्ष्मी माता पोशाख कोल्हापूर सह अलंकार परिधान

नवरात्र महोत्सव: आठवी माळ. श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.महालक्ष्मी माता पोशाख कोल्हापूर सह अलंकार परिधान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१०/१०/२०२४- घटस्थापने पासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले.त्यामध्ये रूक्मिणी मातेस महालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक…

Read More

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान

नवरात्र महोत्सव: सातवी माळ श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०९/१०/२०२४ – घटस्थापने पासून नवरात्र महोत्सवास सुरवात होते.यानिमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस पसरती बैठक पोषाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्यावतीने श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सव

श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांची उपस्थिती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०९/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय मंदिर समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री…

Read More

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण

Read More

राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 129 कोटीच्या आराखड्याला मंजुरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीच्या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती, पुढील आठ दिवसात शासन निर्णय निघणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित दर्शन मंडप व स्काय वॉकचा प्रश्न मार्गी, लाखो भाविकांचे दर्शन होणार सुलभ जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 129.49 कोटीच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार…

Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.21- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या सहाव्या टप्प्याच्या चौपदरीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते कर्वेनगर पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे…

Read More

गंधार देशपांडे यांच्या अभिजात शास्त्रीय संगीताची रसिकांना पडली भुरळ

गंधार देशपांडे यांच्या अभिजात शास्त्रीय संगीताची पंढरपूरकर रसिक श्रोत्यांना पडली भुरळ श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर गणेशोत्सव संगीत महोत्सव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री संत तुकाराम…

Read More

सार्थक शिंदे यांच्या पहाडी आवाजाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला सुंदर प्रतिसाद

सार्थक शिंदे यांच्या पहाडी आवाजाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला सुंदर प्रतिसाद श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित गणेशोत्सव संगीत महोत्सव पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या परिश्रमातून…

Read More

स्वप्न सुरांचे तरुणाईचे बहारदार गाण्यांची मैफल मंगेश बोरगांवकर यांनी आणली रंगत

स्वप्न सुरांचे तरुणाईचे बहारदार गाण्यांची मैफल मंगेश बोरगांवकर यांनी आणली रंगत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित गणेशोत्सव संगीत महोत्सव पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व मंदिरे समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या अथक परिश्रमातून…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके ऑनलाइन पद्धतीने पूजेची होणार नोंदणी ,भाविकांना घरबसल्या पूजा नोंद करता येणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.28 – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली…

Read More
Back To Top