
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृतिशील बांधिलकी आणि लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित व्यक्तिमत्व-आ.समाधान आवताडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृतिशील बांधिलकी आणि लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित व्यक्तिमत्व-आ. समाधान आवताडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी रक्तदान व ५५,५५५ वृक्ष लागवड संकल्प मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२५ –महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी च्यावतीने विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य महारक्तदान शिबिर आणि…