कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या, हक्काने या आपण ती आ.समाधान आवताडे यांच्या माध्यमातून सोडवू- सोमनाथ आवताडे
आ.समाधान आवताडे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सिद्धेवाडी शिरगाव तरटगाव तसेच माणवाडी, तावशी ता.पंढरपूर येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१२/०७/२०२४: mla samadhan awtade आमदार समाधान आवताडे यांचे निधीतून मंजूर झालेल्या,सिद्धेवाडी, शिरगाव, तरटगाव तसेच माणवाडी,तावशी ता.पंढरपूर येथील रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना माजी…