सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने वाहन संवर्गातील फिटनेस विलंबअतिरिक्त शुल्क प्रति दिवस 50 रुपये रद्द करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०६/२०२४- सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने दि.13/6/2024 रोजी वाहन संवर्गातील फिटनेस विलंबअतिरिक्त शुल्क प्रति दिवस 50 रुपये रद्द करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये सोलापूर शहरातील सर्व रिक्षा चालक बांधव उपस्थित होते.त्याचबरोबर या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित रिक्षा संघटना व शहर अक्कलकोट रिक्षा चालक-मालक असोसिएशन व वाहतूक संघटना संयुक्त महासंघ या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला.

हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता संस्थापक अध्यक्ष अतिश शिंदे ,जिल्हा संघटक राजशेखर पाटील, शहराध्यक्ष विकास काळे,जिल्हाध्यक्ष श्रीकांत रणदिवे,जिल्हा सचिव गजानन लोणार,शहर सचिव सुरज जाधव,सहसचिव सचिन बोदडे, खजिनदार नागेश माने त्याचबरोबर महिपती पवार ,त्रिशूल निकंबे, उस्मान शेख ,बाबा गायकवाड,दिलीप खंदारे, चंद्रकांत गायकवाड,अशोक गायकवाड, बबलू खरात आदी मंडळींनी मार्गदर्शन केले.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading