विराट कोहलीनंतर कोण होणार भारताचा कसोटी कर्णधार, जाणून घ्या हे तीन पर्याय…
विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भारताचा कसोटी कर्णधार कोण होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल. सध्याच्या घडीला हे तीन पर्याय निवड समितीपुढे असतील.