रोहित शर्माने ही एक अट पाळली तरच बीसीसीआय देऊ शकते कर्णधारपद, जाणून घ्या नेमकं काय करावं लागेल…
विराट कोहलीनंतर बीसीसीआयने कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्माला पहिली पसंती दिली असल्याचे समोर येत आहे. पण जर कर्णधारपद स्विकारायचे असेल तर रोहितपुढे बीसीसीआयने एक अट ठेवल्याचे आता समोर आले आहे. रोहितपुढे कोणती अट ठेवली आहे. पाहा…