गावरान चिमटा…. गावरान एसपोट
गावरान चिमटा....
मंत्र्याची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता
“ईडी” ने जप्त केली आहे
तरीही मी निर्दोष
असं मंत्री सांगत आहेत
मी सर्व काही कष्ट अन श्रमाने
मिळवल्याच पटवून देत आहेत “!!

गावरान एसपोट :
भ्रष्ट्राचाराची मूळ खोलवर रुजली की
करणारा कोणीही असो तो माजतो
बाहेर तो शाहजूकतेचा
सभ्यतेचा अन शुद्धतेचा आव आणतो
अखेरीस मात्र न्यायालयात उघडा पडतो “!!
"सुप्रभात"
दुसऱ्याचे अवगुण दाखवणे सोपं असतं परंतु त्यांच्यातील सद्गुण घेणं अवघड असतं”!!
आनंद कोठडीया,जेऊर ,ता. करमाळा
९४०४६९२२००
