नगराध्यक्षपदासाठी कोण अर्ज दाखल करणार ? कोणावर पक्षांतराचा मुकुट असणार ? याकडे नागरिकांचे लक्ष

नगरपरिषद निवडणूक तापली : सातव्या दिवशी ७८ अर्ज दाखल

नगराध्यक्षपदासाठी कोण अर्ज दाखल करणार ? कोणावर पक्षांतराचा मुकुट असणार ? याकडे नागरिकांचे लक्ष

पंढरपूर नगरपरिषदेसाठी सातव्या दिवशी 78 अर्ज दाखल

नगराध्यक्षपदासाठी प्रणिता भालके यांचा अर्ज दाखल; भाजपचा उमेदवार कोण याकडे लागले लक्ष

पंढरपूर ,दि.१६ – पंढरपूर नगरपरिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सातव्या दिवशी 74 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपकडून कोणाचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला जातो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दि. 16 नोव्हेंबर रोजी निहाल दिलीप चौगुले प्रभाग क्र. 10-ब, मुकुंद मोहन उत्पात प्रभाग क्र. 5-ब, लखन मधुकर चौगुले प्रभाग क्र. 1-अ, नागेश प्रकाश पवार, प्रभाग क्र. 11-ब, मनजीत नंदकुमार कदम प्रभाग क्र. 7-ब, लखन मधुकर चौगुले प्रभाग क्र. 1-अ, नितीन अर्जुन पुणेकर प्रभाग क्र. 5-ब, शहाजी देविदास शिंदे प्रभाग क्र. 3-ब, ,महमंद हुसेन अब्दुलहक उस्ताद प्रभाग क्र. 9-ब, विजय परमेश्वर वरपे प्रभाग क्र. 14-ब, युवराज शरणप्पा मुचलंबे प्रभाग क्र. 2-अ, राजसिंह सत्यवान डुबल प्रभाग क्र. 12-ब, किर्तीपाल सुनिल सर्वगोड प्रभाग क्र. 6-अ, सुनिल दिगंबर सर्वगोड प्रभाग क्र. 6-अ, शुकुर अहमद हिरालाल बागवान, प्रभाग क्र. 18-अ, अंबालाल किसन दोडिया प्रभाग क्र. 17-अ, संजय जवाहरलाल बंदपट्टे प्रभाग क्र. 10-ब, अमोल सुरेश घोडके प्रभाग क्र. 17-अ, श्रीकृष्ण महादेव परचंडराव, प्रभाग क्र. 9-ब, प्रशांत भिमाशंकर घोडके, प्रभाग क्र. 2 अ, अमर वसंत सुर्यवंशी प्रभाग क्र. 12 ब, ज्ञानराज सिताराम सर्वगोड, प्रभाग क्र. 6-अ, अंबादास बाबुराव धोत्रे प्रभाग क्र. 2-अ, काशिलिंग पांडुरंग डोईफोडे प्रभाग क्र. 18-अ, धनंजय मोहन मोरे प्रभाग क्र. 8-ब, सतीश धर्मा शिंदे प्रभाग क्र. 11-ब, सतीश धर्मा शिंदे प्रभाग क्र. 11-ब, शंकर एकनाथ चौगुले प्रभाग क्र. 1-अ, विनायक बसवेश्वर देवमारे प्रभाग क्र. 18-अ, प्रदिप उमेश परचंडे प्रभाग क्र. 9-ब, प्रदिप उमेश परचंडे प्रभाग क्र. 9-ब, वैभव ज्ञानेश्वर फसलकर प्रभाग क्र. 3-ब, प्रशांत शिवाजी मलपे प्रभाग क्र. 11-ब, महादेव माणिक धोत्रे प्रभाग क्र. 14-ब, महादेव माणिक धोत्रे प्रभाग क्र. 14-ब, ज्ञानराज सिताराम सर्वगोड प्रभाग क्र. 17-अ, प्रज्योत अशोक भोसले प्रभाग क्र. 7-ब, वैभव ज्ञानेश्वर फसलकर प्रभाग क्र. 3-ब, रणजित अरुण पाटील प्रभाग क्र. 9-ब, राजाभाऊ गोविंद डोके प्रभाग क्र. 16-अ, ज्ञानेश धनंजय बागडे प्रभाग क्र. 7-ब, किशोर महादेव खिलारे प्रभाग क्र. 17-अ, प्रसाद प्रकाश कळसे प्रभाग क्र. 2-अ, संतोष गोरख धोत्रे प्रभाग क्र. 1-अ, शिवाजी ज्ञानेश्वर मस्के प्रभाग क्र. 16-अ, शिवाजी ज्ञानेश्वर मस्के प्रभाग क्र. 16-अ, श्रीनिवास राजाराम उपळकर प्रभाग क्र. 3-ब, अनिता राजेंद्र पवार प्रभाग क्र.  11-ब, माधुरी दिलीप धोत्रे प्रभाग क्र. 17-ब, कुसुम रमेश गायकवाड, प्रभाग क्र. 17-ब, वैशाली प्रकाश लोखंडे प्रभाग क्र. 11-अ, निता विजय वाघ प्रभाग क्र. 2-ब, निता विजय वाघ प्रभाग क्र. 2-ब, आरती सागर चव्हाण प्रभाग क्र. 17-ब, वर्षा पांडुरंग चौधरी प्रभाग क्र. 8-अ,  सुरेखा भारत धोत्रे प्रभाग क्र. 1-ब,  शितल प्रितम कुलकर्णी प्रभाग क्र. 15-ब, पल्लवी संजय बंदपट्टे प्रभाग क्र.  10-अ, निलोफर राऊफ बागवान प्रभाग क्र. 6-ब, उमा संजय घोडके प्रभाग क्र. 17-ब, उमा संजय घोडके प्रभाग क्र. 17-ब, वैशाली संतोष बंडगर प्रभाग क्र. 8-अ, अर्चना काशिलिंग डोईफोडे प्रभाग क्र. 18-ब, सुरेखा पांडुरंग शिंदे प्रभाग क्र. 1-ब, सुरेखा पांडुरंग शिंदे प्रभाग क्र. 1-ब, लक्ष्मी आण्णासाहेब पवार प्रभाग क्र. 16-ब, लक्ष्मी आण्णासाहेब पवार प्रभाग क्र. 16-ब, प्रज्ञा पृथ्वीराज भोसले प्रभाग क्र. 1-ब, अदिती अमित डोंगे प्रभाग क्र. 2-ब, अदिती अमित डोंबे प्रभाग क्र. 2-ब, ऋतुजा श्रीनिवास उपळकर प्रभाग क्र. 3-अ, वीणा सागर यादव प्रभाग क्र. 2-ब, मंदा शिवाजी धोत्रे 1-ब असे  74 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

नगराध्यक्षपदासाठी जैतुनबी अब्दुलरौफ मुलाणी, प्रणिता भगिरथ भालके, प्रणिता भगिरथ भालके, कांचन तुळजाराम बंदपट्टे असे एकूण 4 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.

सोमवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत तर विरोधक विठ्ठल परिवारा कडून देखील उमेदवारी अर्ज दाखल होतील. नगराध्यक्षपदासाठी कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात, याच्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून शामल शिरसट, वाळूजकर की साधना भोसले यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे येते हे अर्ज भरल्यानंतरच स्पष्ट होणार आहे तर विठ्ठल परिवारातील अभिजीत पाटील, अनिल सावंत यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार ? याकडेही लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Back To Top