भाजपाच्या सांगली ग्रामीणच्या निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अनुप शहा यांचा चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार

भाजपाच्या सांगली ग्रामीणच्या निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अनुप शहा यांचा चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार Chandrakant Dada Patil felicitates Anup Shah for being selected as BJP’s Sangli Grameen Inspector

   फलटण ,09/09/2021 - भारतीय जनता पार्टीच्या सांगली ग्रामीण च्या निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते फलटणचे नगरसेवक अनुप शहा यांचा सातारा येथे पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

     यावेळी विठठल रुक्मिणी मंदिरे समितीचे माजी अध्यक्ष अतुल भोसले,सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष विक्रम पावसकर , उपाध्यक्ष जयकुमार शिंदे , शहराध्यक्ष अमोल सस्ते, तालुकाध्यक्ष बजरंग नाना गावडे, नगरसेवक अशोक जाधव ,सचिन आईवळे ,बाळासाहेब कुंभार ,युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक डॉ प्रवीण आगवणे, अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष रियाज इनामदार, फलटण शहर भाजपा उपाध्यक्ष निलेश चिंचकर, सरचिटणीस अक्षय पंडित ,ओबीसीचे अध्यक्ष राजेश शिंदे ,भटक्या विमुक्त जाती जमाती चे अध्यक्ष सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: