CSK vs RR Highlights : राजस्थानच्या विजयाचे भन्नाट सेलिब्रेशन, पाहा खास व्हिडीओ…
राजस्थान रॉयल्सचा चेन्नईवर सात विकेट्स राखून विजय
संजू सॅमसन आऊट, राजस्थानला तिसरा धक्का
शिवम दुबेचे धमाकेदार अर्धशतक
अर्धशतकवीर यशस्वी जैस्वाल आऊट
यशस्वी जैस्वालचे तुफानी अर्धशतक
इव्हिन लुईस आऊट, राजस्थानला पहिला धक्का
षटकारासह ऋतुराजने साकारले शतकअखेरच्या चेंडूवर षटकारासह ऋतुराज गायकवाडने शतक साकारले. ऋतुराजने यावेळी ६० चेंडूंत ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद १०१ धावांची खेळी साकारली. ऋतुराजच्या या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नईला राजस्थानपुढे १९० धावांचे आव्हान ठेवता आले.
अंबाती रायुडू आऊट, चेन्नईला चौथा धक्का
मोईन अली आऊट, चेन्नईचा तिसरा धक्का
ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक
चेन्नईचा मराठमोळा कर्णधार ऋतुराज गायकडवाडने आजच्या सामन्यातही अपले अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराजने आज ४३ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर आपले अर्धशतक पूर्ण केले.
सुरेश रैना आऊट, चेन्नईला दुसरा धक्का
फॅफ ड्यू प्लेसिस आऊट, चेन्नईला पहिला धक्का
ऋतुराज आणि फॅफ यांची चेन्नईसाठी दमदार सुरुवात
चेन्नई आणि राजस्थानचे असे आहेत संघ….
चेन्नईविरुद्ध राजस्थानने जिंकला टॉस…