रावसाहेब दानवेंचा सरकारला थेट अल्टीमेटम, पुढच्या ८ दिवसात शेतकऱ्यांना मदत न केल्यास…


आगामी आठ दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत न दिल्यास भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा यावेळी दानवेंनी सरकारला दिला आहे. दानवेंनी परभणी जिल्ह्यातील ७ म्हसुल मंडळाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. रात्री उशिरा आनंद भरोसे यांच्या घरी माध्यमांशी बातचीत करतांना त्यांनी थेट मवीआ सरकारला आव्हान दिलं आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: