डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील डॉ.काणेज हाँस्पीटल चा वर्धापनदिन साजरा करत असतानाच डॉ. काणे दाम्पत्याने त्यांच्या नवीन हाँस्पीटल मध्ये समाजातील सर्व रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि सवलतीत उपचार केले. डॉ.वर्षा काणे यांनी हाँस्पिटल व शिबीराबद्दल माहिती देताना असे सागितले की गेल्या वर्षी या हाँस्पीटलचे उदघाटनापासून ते…

Read More

कर्मवीरायण मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र

कर्मवीरायण मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र कर्मवीरांच्या भूमिकेत किशोर कदम धनंजय भावलेकर दिग्दर्शित कर्मवीरायण १७ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात कर्मवीरायण शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता…

Read More

बांधकाम कामगाराचे होणार संरक्षण- क्रेडाई पंढरपूर ने हाती घेतली मोहीम

बांधकाम कामगाराचे होणार संरक्षण- क्रेडाई पंढरपूर ने हाती घेतली मोहीम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/04/2024 –१ मे महाराष्ट्र दिन तथा जागतिक कामगार दिन निमित्ताने बुधवारी १ मे रोजी बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था क्रेडाई पंढरपूर व स्वयंसेवी संस्था दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सरकार दरबारी त्यांचं…

Read More

मंगलताईंच्या सेवा कार्याचा दीप अखंडपणे तेवत असून त्यांचे कार्य प्रत्येकाला दिशादर्शक ठरेल – सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर

सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची पालवी संस्थेत सदिच्छा भेट पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२९: निराधार वृद्ध, मनोरुग्ण, परितक्त्या स्त्रिया यांच्यासह एचआयव्ही बाधित बालकांच्या जीवनात पालवी फुलवणाऱ्या मंगलताई शहा यांचे सामाजिक कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. मागील ४० वर्षापासून मंगलताईंच्या या सेवा कार्याचा दीप अखंडपणे तेवत असून त्यांचे कार्य प्रत्येकाला दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर…

Read More

पायल वलगे स्मृती प्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पायल वलगे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पायल फाउंडेशन नांदोरे ,माऊली वेलनेस सेंटर व राधाकृष्ण वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पायल संतोष वलगे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ एस.पी. पब्लिक स्कूल,नांदोरे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आरोग्य सल्लागार वेलनेस कोच महेश काळे तर प्रमुख पाहुणे…

Read More

जागतिक पाणी दिवस व जागतिक वसुंधरा दिना निमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न

फुलचिंचोली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न जागतिक पाणी दिवस व जागतिक वसुंधरा दिना निमित्त जनजागृती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26: राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान शिबीर कार्यक्रमा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, फुलचिंचोली येथे तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम….

Read More

हिवताप, हत्तीरोग व मतदार जनजागृतीसाठी अक्कलकोट येथे रॅलीचे आयोजन

हिवताप व हत्तीरोग जनजागृती व मतदार जनजागृतीसाठी अक्कलकोट येथे रॅलीचे आयोजन जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने हत्तीरोग नियंत्रण पथक अक्कलकोट जिल्हा सोलापूर,पंचायत समिती अक्कलकोट आरोग्य विभाग अक्कलकोट व जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली अक्कलकोट /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.25/04/2024- आज दि 25 एप्रिल 2024 रोजी जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने हत्तीरोग नियंत्रण पथक अक्कलकोट जिल्हा सोलापूर, पंचायत…

Read More

श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी

श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथे क्रांती युवा संघटनेच्यावतीने रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी वीरपिता मुन्नागीर गोसावी,माजी नगरसेवक निलराज डोंबे, माऊली म्हेत्रे, राजेंद्रगिर गोसावी,अनंत कटप, माजी नगरसेवक सर्वश्री गणेश सिंगण, अंबादास धोत्रे,प्रीतम गोसावी,शंकर चौगुले, आबा झेंड यांच्यासह क्रांती…

Read More

बैसाखी 2024 मराठी निबंध : शिखांचा सण 'बैसाखी'

[ad_1] बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते.हा शीख लोकांचा सण आहे. या महिन्यांपासून पेरणीला सुरुवात होते. 1699 साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी 'खालसा' पंथाची स्थापना केली होती.हा सण शीख बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात.या वेळी निसर्ग बहरलेला असतो. हा सण दरवर्षी 13 किंवा 14 एप्रिल ला साजरा करतात. यंदाच्या वर्षी हा सण…

Read More

क्रांतीसुर्य संघटनेच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी

क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. दाळे गल्ली येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समस्त माळी समाज युवक संघटना ,क्रांतीसुर्य फाउंडेशन व सत्यशोधक प्रतिष्ठान,पंढरपूर यांच्यावतीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून करण्यात आले….

Read More
Back To Top