समाजसेवक राजेंद्र फुगारे आणि त्यांची कन्या शिवांशी फुगारे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम
समाजसेवक राजेंद्र फुगारे आणि त्यांची कन्या शिवांशी फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवक राजेंद्र फुगारे व त्यांची कन्या शिवांशी हिच्या वाढदिवसा निमित्त गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम मध्ये अन्नदान करण्यात आले तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. याप्रसंगी पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख,ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, राम पाटील,गणेश दांडगे…
