समाजाने यशस्वी झालेल्यांच्या कामातून सकारात्मक संदेश घ्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात संपन्न समाजाने यशस्वी झालेल्यांच्या कामातून सकारात्मक संदेश घ्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२५: अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे यांच्या वतीने आयोजित भूषण पुरस्कार वितरण सोहळा आज मंडई म्हसोबा चौक येथे उत्साहात पार पडला.विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना…
