Rain Update : राज्यात या भागांत पुढील 24 तास पावसाचा यलो अलर्ट जारी
[ad_1] दीर्घ विश्रांती नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्यानं राज्यात पुढील 24 तासांसाठी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह कोकण ते विदर्भ भागात मेघसरी बरसण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील तर हलक्या ते मध्यम सरी बसरणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. …

