कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण : हॉस्पिटलमधला हिंसाचार आणि काही अनुत्तरित प्रश्न
[ad_1] कोलकात्यामधल्या आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली.त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनं सुरू आहेत. आरजी कर मेडिकल कॉलेजमध्येही बुधवारी (14 ऑगस्ट) आंदोलनं करण्यात आली. पण, यात घडलेल्या एका घटनेनं प्रकरण आणखीच चिघळलेलं आहे. महिला संघटना आणि नागरी संघटनांच्या लोकांनी 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 'रिक्लेम द…

