Jammu Kashmir Assembly Election 2024: जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, कधी आहे निवडणूक जाणून घ्या
[ad_1] भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या टप्प्यासाठी 20…

