विवाहित पुरुषावर प्रेम करणे जीवावर बेतले, पत्नीने पतीच्या प्रेयसीला जिवंत जाळले
[ad_1] तिरुवल्लूर जिल्ह्यात घडलेल्या धक्कादायक घटनेवरून विवाहबाह्य प्रेमसंबंध किती महागात पडू शकतात, याचा अंदाज येतो. चेन्नईच्या सरकारी किलपॉक मेडिकल कॉलेजमध्ये दाखल महिलेचा मृत्यू चर्चेचा विषय ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत अफेअर होते. या व्यक्तीच्या पत्नीने पतीच्या प्रेयसीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते. काय होतं प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय…

