लोकसभा निवडणुकीत पत्नीला बहिणीसमोर उभे करणे ही मोठी चूक, अजित पवारांची कबुली
[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यव्यापी जन सन्मान यात्रेवर निघालेले असता एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठी कबुली दिली ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवारला बहीण सुप्रिया सुळेंच्या समोर उभे करण्याचा निर्णय चुकीचा होता. जे झालं ते झालं.घरात राजकारण येऊ देऊ नका, राजकारण एका बाजूला आणि नाती एका बाजूला.असे ते म्हणाले. राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या जनसंपर्क…

