सुप्रीम कोर्टाच्या आरक्षण उप-वर्गीकरण निर्णयामुळे काय बदलेल? वाचा
[ad_1] अनुसूचित जाती – जमातींच्या म्हणजेच SC – ST आरक्षणामध्ये उप-वर्गीकरण करता येऊ शकतं, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलाय. सरकारी नोकऱ्यांसाठी हे उप-वर्गीकरण लागू असेल. या निर्णयाचा नेमका अर्थ काय? आणि या निर्णयामुळे आता काय बदलणार आहे? सध्या आरक्षण कसं दिलं जातं? 1950 साली घटनेद्वारे पहिल्यांदा आरक्षण देण्यात आलं. घटनेच्या…

