टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळात कर्णधार रोहित शर्मांसह सहकाऱ्यांचा विशेष सन्मान वंदे मातरम्,भारत माता की जय.. घोषणांनी दणाणले मध्यवर्ती सभागृह मुंबई, दि.५:- भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे.पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक,गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे – दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत मुंबई,दि.३ : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची…

Read More

मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर

मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी आठ लाख रुपयाचा अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून…

Read More

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात ३२ नवीन ग्रामपंचायत कार्यालयांना मंजूरी – आमदार आवताडे

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ३२ नवीन ग्रामपंचायत कार्यालयांना मंजूरी-आमदार आवताडे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०७/२०२४ – तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना योजनेअंतर्गत मतदारसंघात ३२ गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालये मिळाले असून त्यांना आता हक्काचे कार्यालय मिळणार असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार…

Read More

शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे

शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.०१/०७/२०२४ : नुकतेच राज्य शासनाचेवतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण ही जाहीर केलेली योजना गावोगावी राबवून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा गर्जना यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे…

Read More

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महिलांच्या प्रगतीचे चेतना चक्र – महायुती महिलांची कैवारी

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महिलांच्या प्रगतीचे चेतनाचक्र – महायुती महिलांची कैवारी ना.एकनाथ शिंदे ,ना.देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवारांचा अर्थसंकल्प ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा पुणे / मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज दि.२८/०६/२०२४- महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२४-२५ जाहीर झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. पहिल्यांदाच…

Read More

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ समाधान आवताडे

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ आवताडे आ समाधान आवताडे यांच्या मागणीनुसार वारी अनुदान पाच कोटी वरून दहा कोटी होणार मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- वर्षभरामध्ये विविध वारी सोहळ्याच्या निमित्ताने व इतर कालावधीत श्री.विठ्ठल-रखुमाई दर्शनसाठी हजारो भाविक पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत असतात. भगवंत पांडुरंगाच्या वारी सोहळ्यामध्ये सर्वात मोठा…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर – आ.आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर -आ.आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०६/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला असून या भागांमध्ये उद्योगधंदे वाढवणे व शेतीच्या पाण्याची सोय करणे हे प्रमुख काम डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे. या भागात उद्योग वाढवायचे असतील तर पहिल्यांदा व्यवस्थित दळणवळणाची सोय झाली पाहिजे तरच उद्योगधंदे फायदेशीर ठरत असतात ही गोष्ट…

Read More

फळबागा व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकर्यांना भरीव मदत मिळावी – कल्याण काळे

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४ – पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कल्याण काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकर्यांना भरीव मदत मिळावी…

Read More

आमदार रवींद्र धंगेकर यांनी सिपींवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले या प्रकरणावर माझे बारीक लक्ष

आमदार रवींद्र गंगेकर म्हणाले होते पुणे पोलीस आयुक्तांनी कार क्रॅश अपघातात पैसे घेतले आहेत मात्र अशा पद्धतीने कोणीही बिनबुडाचे आरोप करत असतील तर त्यांना पुरावे हे द्यावेच लागतील – पालकमंत्री अजित पवार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सिपीं वर केलेल्या आरोपाला उत्तर देताना पुणे अपघात प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री…

Read More
Back To Top