युवकांच्या मागणीनंतर आ. समाधान आवताडे यांनी गतिरोधकाबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिली कारवाईची सूचना
पंढरपूरच्या नागालँड चौकात होणार गतिरोधक युवकांच्या मागणीनंतर आ समाधान आवताडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली कारवाईची सूचना पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – लिंक रोड आणि उपनगरी भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नागालँड चौकात गतिरोधक आवश्यक आहे, अशी मागणी नागालँड चौकातील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांनी आ.समाधान आवताडे यांच्याकडे केली. त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत आ.समाधान आवताडे यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना फोन करून…
