RCB vs PBKS Live Score 48th Match IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे लाईव्ह अपडेट


शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामातील ४८वी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी आरसीबीला तर प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी पंजाबला या सामन्यात विजय गरजेचा आहे. या सामन्याचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या…


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज Live अपडेट (RCB vs PBKS Live )

>> असा आहे पंजाबचा संघ

>> असा आहे आरसीबीचा संघ

>> पंजाब किंग्जने संघात ३ बदल केले

>> विराटने संघात कोणताही बदल केला नाही

>> विराट कोहलीने टॉस जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णयSource link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: