धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर जेसीबी च्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढा मतदारसंघातील विजयाने मतदारांच्या अपेक्षा वाढल्या अकलूज /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आलेले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजय झाले आहेत .या विजयानंतर जिल्ह्यात माळशिरस, माढा ,करमाळा, सांगोला, अकलूज, पंढरपूर येथे विजयी जल्लोष करण्यात आला. जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात…

Read More

जनतेच्या सुखदुःखात मी कायम तुमच्या सोबत, अडचणींच्या प्रसंगात कधीही मला संपर्क करा मी तुमच्याकडे हजर असेन – धैर्यशिल मोहिते पाटील

जनतेच्या सुखदुःखात मी कायम तुमच्या सोबत अडचणींच्या प्रसंगात कधीही मला फोन करा संपर्क करा मी तुमच्याकडे हजर असेन -धैर्यशिल मोहिते पाटील दहिवडी जि.सातारा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४- माढा लोकसभा मतदारसंघातील दहिवडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. माण खटाव तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखात…

Read More

मंदीर झालं पण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक का बांधलं नाही – प्रणिती शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर प्रणिती शिंदेंची चौफेर टीका उजनी धरणाला लई कारभारी झाले आहेत त्यांचा बंदोबस्त करून उजनीचे व्यवस्थित नियोजन करणार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.26/04/2024- पंढरपूर शहरात आज (ता.२६) शुक्रवार रोजी सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थिती मध्ये…

Read More

आपले सर्व प्रश्न प्राधान्याने प्रामाणिकपणे सोडविण्यास प्रयत्नशील राहणार – धैर्यशील मोहिते पाटील

तुमची लढाई ही अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच आहे आपले सर्व प्रश्न प्राधान्याने प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – धैर्यशील मोहिते पाटील माण जि.सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.25/04/2024- आज माण तालुक्यातील मलवडी या गावाला लोकसभेच्या प्रचारानिमित्त माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. यावेळी गावातील लोकांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुख्य अडचणी सांगितल्या. या विभागातील…

Read More

सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता काढून घेण्याचीच – खा.शरद पवार

मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे – खा.शरद पवार माढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.24/04/2024 – मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. बेकारी घालवण्यासाठी ठोस पावले टाकत नाही. मोदी आणि मोदींचा पक्ष महाराष्ट्रातील समाजकारण बाजूला कसे करता येईल यासाठी काम करत आहे.मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आता सोलापूरमध्ये आलो आहे. या सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता काढून घेण्याची…

Read More

येणारी निवडणूक आपल्या हक्कांची व अस्तिस्तवाची लढाई – खासदार शरद पवार

येणारी निवडणूक आपल्या हक्कांची आणि अस्तिस्तवाची लढाई – खासदार शरद पवार प्रत्येक योजना फक्त आणि फक्त कागदावरच राहिली – खासदार शरद पवार जिरवाजिरवीचे राजकारणाला हद्दपार करण्यासाठी तसेच विकासकामांवर व राजकारणात होणारे अतिक्रमण थांबवायचे आहे – धैर्यशील मोहिते पाटील माढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०४/२०२४- आज माढा तालुक्यातील मोडनिंब येथे लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी…

Read More
Back To Top