पंढरपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक

मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी धरला लेझीमवर ठेका पंढरपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१०/२०२५ : पंढरपूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक येथील भीमशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने काढण्यात आली होती.या मिरवणुकीची सुरुवात मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन…

Read More

आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनी मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांचा झाला सन्मान

आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांचा झाला सन्मान देवाने माणसाची नव्हे तर माणसानेच देव आणि देवळाची निर्मिती केली आहे – नागनाथ पांढरे आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांना पंचपक्वानांचे भोजन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- स्वतःच्या कुटुंब व समाज व्यवस्थेने नाकारलेल्या पण बीईग वुमन फाउंडेशनच्यावतीने त्या अत्यंत गरजू व निराधार अनाथांना आधार देण्यासाठी सुरू केलेल्य…

Read More

पटवर्धन कुरोली प्रभात दूध डेअरीच्यावतीने वह्या वाटप

पटवर्धन कुरोली प्रभात दूध डेअरी च्यावतीने वह्या वाटप… पटकुरोली ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-: पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली प्रशालेत विद्यार्थ्यांना प्रभात दूध डेअरी च्यावतीने वह्या वाटप करण्यात आले.बारामती कॅटल फीड च्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत सीआरएस फंडातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बारामती कॅटल फिडस चे उमेश घनवट,विठ्ठल क्षिरसागर,डॉ.श्री.पांढरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,…

Read More

चाहूल पावसाची

चाहूल पावसाची काळ्या ढगांनी व्यापले गगन,पहिल्या सरींनी धरतीचे मोकळे मन। डोंगर माथ्यावर पांघरले धुके,झाडांच्या पानांवर चमकती थेंब सुखे। धबधबे उंचावरून झेपावती जलधारा,गडगडाटी निनादांनी दरी-दरींमध्ये सारा। नदीच्या पात्रात पाणी नाचते थरथरून,लाटांमध्ये उमटते गाणी गूढ सांगून। हिरव्या गालीच्याने सजली धरती,मातीच्या सुवासाने भरली निसर्गाची कोंदणवाटी। शुद्ध वाऱ्याच्या स्पर्शाने हलते मन,पावसाळ्याच्या सुरुवातीला सापडते जीवन। ~ प्रीती प्रशांत माळवदेपंढरपूर

Read More

आमदार अभिजीत पाटील यांनी धनगर समाजाला दिला पाठिंबा

आमदार अभिजीत पाटील यांनी दिला धनगर समाजाला पाठिंबा जालना येथे उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचे सुरू असलेले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास आमदार अभिजीत पाटील पाठिंबा दिला माढा/ ज्ञानप्रवाह न्यूज- जालना येथे धनगर समाजासाठी आमरण उपोषण करत असलेले दिपक बोऱ्हाडे यांची माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन त्यांना धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला पाठिंब्याचे…

Read More

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा प्रत्यक्ष सहभाग

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम … मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग सोलापूर ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०१/१०/२०२५ – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिम युध्दपातळीवर सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव, रीधोरे…

Read More

डहाणू पोलीस ठाणे व वानगाव पोलीस ठाणे यांची पूरपरिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी

पालघर पोलीस दलास पुरामध्ये अडकलेल्या एकूण ६६ महिला व लहान मुले यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश डहाणू पोलीस ठाणे व वानगाव पोलीस ठाणे यांची उल्लेखनीय कामगिरी पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज –दि.२६/०९/ २०२५ ते दिनांक २९/०९/२०२५ रोजी पर्यंत भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला होता. त्याअनुषंगाने यतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील…

Read More

जागतिक पर्यटन दिना निमित्त सिंहगड किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन

जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंहगड किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन पुणे,दि.30 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : संयुक्त राष्ट्र संघाच्या युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन मार्फत २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस जागतिक स्तरावर पाळला जातो. यंदा २०२५ सालच्या दिनाचे घोषवाक्य Tourism and Sustainable…

Read More

पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शन व आदेशानुसारच उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या नित्य उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जलाबाबत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसारच उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हजारो वर्षांची प्रथा परंपरा आणि श्रींच्या मूर्तीची संरक्षणाची गरज याचा समतोल साधत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती राजोपचाराची परंपरा जपते – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.01: श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी…

Read More

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान टाकळी-कासेगाव -अनवली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची दुरुस्ती

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान; टाकळी–कासेगाव–अनवली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची दुरुस्ती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० सप्टेंबर – तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विशेषतः टाकळी-कासेगाव -अनवली मार्गावर पडलेले खड्डे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी स्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांनी तात्काळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या मार्गाचा अवजड वाहतुकीसाठी…

Read More
Back To Top