घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करून एकूण ३,२९,०५३/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करून एकूण ३,२९,०५३/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पालघर पोलीसांना यश स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांची उत्कृष्ट कारवाई पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज- तारापुर पोलीस ठाणे हद्दित दि.०३/०६/ २०२५ रोजी रात्रौ ८.३० वाजता ते दि. ०४/०६/ २०२५ रोजी सायंकाळी ०४.३० वा. चे दरम्यान राधा बिल्डींग रुम नं.०२, गोकुळनगर, कुरगाव,ता. जि.पालघर येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने तक्रारदार…

Read More

नऊ ऑगस्ट क्रांती दिना पासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांचा जिल्ह्याचा दौरा

नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार जिल्ह्याचा दौरा करणार सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज- येत्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून काँग्रेस पक्षाचा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यास प्रारंभ करत असून सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जिल्हा दौऱ्यास प्रारंभ करणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग…

Read More

महसूल सप्ताहानिमित्त पंढरपूर तालुक्यात वृक्षारोपण

महसूल सप्ताह निमित्त पंढरपूर तालुक्यात वृक्षारोपण पंढरपूर,दि.०३:-महसूल सप्ताह निमित्त दि.3 ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यात तहसीलदार सचिन लंगुटे ,गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या हस्ते पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी लोणारवाडीचे मंडल अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक, माजी सरपंच व ग्रामस्थ, ग्रामरोजगार सेवक,नरेगा तांत्रिक अधिकारी, अव्वल कारकून आणि ग्रामस्थ उपस्थित होते. करकंब,भोसे,जळोली,रांजणी येथे सरपंच, मंडल अधिकारी, तलाठी,कृषी…

Read More

नक्शा कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील मिळकतीचे नगर भूमापन कामकाजाला सुरुवात- भूमि अभिलेख उप अधीक्षक पूजा आवताडे

नक्शा कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील मिळकतीचे नगर भूमापन कामकाजाला सुरुवात- भूमि अभिलेख उप अधीक्षक पूजा आवताडे पंढरपूर,इसबावी,भटुंबरे,शेगांव दुमाला येथील पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील स्थावर मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नगर भूमापनाचे काम करण्यात येणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.05 :- नक्शा कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील जून 2025 मध्ये सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून ड्रोन सर्वेक्षणाची ओआरआय ( ऑर्थो रेक्टिफाइड इमेज) प्राप्त झाली…

Read More

एक उपक्रम – विद्यार्थ्यांची पावले चिखलात… आणि मन समाजासाठी झुकलेले

विद्यार्थ्यांची पावले चिखलात… आणि मन समाजासाठी झुकलेले भोर /ज्ञानप्रवाह न्यूज- भोर तालुक्यातील चिखलावडे गावामध्ये शेतकऱ्यांच्या भातलावणीसाठी एक वेगळीच प्रेरणा समोर आली.सायबेज फाउंडेशन अंतर्गत सायबेज आशा स्वयंसेवक आणि खुशबू स्कॉलरशिप चे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरत चिखलात उभं राहत शेतकऱ्यांना एक मोलाचा हातभार लावला. पुस्तकं वाचणारे हात आज चिखलात मातीशी बोलत होते, डेस्कवर बसणारे पाय पाणथळ पावलवाटांवर…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शासनाच्या संवेदनशील निर्णयाचे अभिनंदन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.५ ऑगस्ट २०२५ : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे.या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ₹१५०० मासिक मदत जमा केली जाते.महिलांच्या आर्थिक…

Read More

व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण- स्वामी स्वरूपानंद सरस्वती

व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण- स्वामी स्वरूपानंद सरस्वती माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचा ४३ वा स्थापनादिन संपन्न पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.५ ऑगस्ट २०२५ :शिक्षणाचा प्रचार व प्रसार करत असताना त्याचे प्रयोजन काय आहे,हा चिंतनाचा मुद्दा आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू व्यक्ती असून त्याचा सर्वांगीण विकास हेच मुख्य प्रयोजन असावे, असे विचार श्रुतिसागर आश्रम फुलगाव चे संस्थापक स्वामी…

Read More

सर्वर डाऊन झाल्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता

मुदत वाढूनही पिक विम्याचे संकेतस्थळ डाऊन ,शेतकरी पिक विमापासून वंचित राहणार मंगळवेढा ,ता.5 /ज्ञानप्रवाह न्यूज :- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे सर्वर मुदत वाढूनही डाऊन झाल्यामुळे पिकविम्या च्या नवीन नोंदणीचे काम बंद असून शेतकरी पिक विमा नोंदणीसाठी रात्रीच्या वेळी देखील सीएससी केंद्रावर थांबू लागले. तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादित मालाला बाजारभावा बरोबरच कमी पाऊस किंवा अतिवृष्टी अशा नैसर्गिक…

Read More

माईर्स एमआयटी च्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त गीत विश्वनाथ कार्यक्रमाचे आयोजन

माईर्स एमआयटी च्या ४३व्या स्थापना दिनानिमित्त गीत विश्वनाथ कार्यक्रमाचे आयोजन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि: ४ ऑगस्ट २०२५:  वैश्विक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये माइल स्टोन ठरलेल्या माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पुणे भारत च्या ४३ व्या स्थापना दिन सोहळ्याचे आयोजन दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कोथरूड येथील एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभा मंडपामध्ये…

Read More

वर्दीतील कर्मचाऱ्यांवरचा हल्ला म्हणजे संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान: डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील खडकी परिसरात पोलिसांवर हल्ला; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आरोपीवर कठोर कारवाईची मागणी वर्दीतील कर्मचाऱ्यांवरचा हल्ला म्हणजे संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान,सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची गरज : डॉ.नीलम गोऱ्हे पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील खडकी येथील चर्च चौकात ३१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चार जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्याच्या…

Read More
Back To Top