
सरकार पूरग्रस्तांसाठी कटिबद्ध : जयकुमार गोरे
पूरानंतर नवजीवनाची दिवाळी — सरकार पूरग्रस्तांसाठी कटिबद्ध : जयकुमार गोरे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१९ : माढा तालुक्यातील केवड,उंदरगाव आणि वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी कीट आणि भाऊबीज भेट वाटप करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट ग्वाही दिली की,पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नियमांच्या चौकटीत अडकून न राहता मदत पोहोचवली जाईल….