माध्यम क्षेत्रात नव्या उंचीची भरारी – विक्रम नाईकनवरे यांना मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्रथम श्रेणीत
माध्यम क्षेत्रात नव्या उंचीची भरारी — विक्रम नाईकनवरे यांना मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्रथम श्रेणीत ज्ञानाची मुक्त वाट — विक्रम नाईकनवरे नाशिक /ज्ञानप्रवाह न्यूज- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे/जून २०२५ परीक्षेत विक्रम राजराम नाईकनवरे यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम (G15) ही तीन वर्षांची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली आहे. शिक्षणाचे…
