केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.7 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बॉलिवूड चे सुप्रसिद्ध सिने अभिनेते माजी खासदार गोविंदा यांची जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गोविंदा यांना त्यांच्याच पिस्तुलमधून मिसफायर होऊन पायाला गोळी लागली होती. त्यांना…

Read More

अभिनेत्री कंगणा राणावत मंडी लोकसभा क्षेत्राचा आवाज संसदेत बुलंद करतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जो चाहिए वो मांगना,क्योंकी चुनकर आएगी कंगणारामदास आठवलेंच्या कवितांनी मंडी मध्ये कंगणा राणावतच्या प्रचारात आणली रंगत मंडी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.28- बॉलिवुडची लोकप्रिय अभिनेत्री कंगणा राणावत ही अभिनयकलेने देशभरात लोकप्रिय आहे.अभिनयासोबत तिला समाजसेवेची मनस्वी आवड आहे.राजकारणाची समाज कारणाची आवड आणि अभ्यास आहे. कंगणा राणावतला गरिबांच्या प्रश्नांची जाणीव आहे.हिमाचल ची कन्या म्हणून अभिनेत्री कंगणा रणावत मंडी लोकसभा क्षेत्रातील…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी महायुती उमेदवार यामीनी जाधव या भिमकन्येला विजयी करा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी महायुती उमेदवार यामीनी जाधव या भिमकन्येला विजयी करण्याचा निर्धार करा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईच्या मतदार संघात काँग्रेस पक्षाने पराभव केला होता.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या अवमानाचा बदला घेण्यासाठी आंबेडकरी समाजातुन पुढे आलेल्या महायुतीच्या उमेदवार यामीनी यशवंत जाधव या…

Read More

आरक्षणाबाबत राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या खोट्या आरोपांची निवडणुक आयेगाकडे तक्रार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मोदी हे आरक्षण हटविणारे नाहीत उलट आरक्षणाला संरक्षण देणारे नेते आहेत- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आरक्षणा बाबत राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या खोट्या आरोपांची निवडणुक आयेगाकडे तक्रार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे कायम संरक्षण केले असुन गरिबांसाठी 10टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे.मागील 10 वर्षात मोदींनी आणि अमित…

Read More

लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकशाहीला कोणताही धोका नाही लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – एक व्यक्ती एक मत ; एक मूल्य या समतेचा तत्वाचा पुरस्कार करणारी भारतीय लोकशाही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारतीय लोकशाहीला कोणताही धोका नाही.जे लोक लोकशाहीला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील तेच…

Read More

आमच्या या मागणीचा फेरविचार न केल्यास महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात मतदान व प्रचार करणार – आरपीआय(आ)

महाराष्ट्र भाजपाने युतीधर्म न पाळता आरपीआयला एकही जागा सोडली नाही पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – लोकसभा निवडणूक 2024 साठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.भाजप आणि सर्व सहकारी पक्ष एकीकडे आणि कॉंग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि इतर सहकारी पक्ष यांच्यामध्ये लढत होईल असे वाटत आहे.मात्र जसजसे निवडणूक जवळ येत आहे त्यावेळी अनेक…

Read More
Back To Top