जैन समाजाची देशात ओळख निर्माण करून प्रतिष्ठा अस्मिता प्राप्त करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य मुनी विद्यानंद महाराजांनी केले – डॉ रावसाहेब पाटील
आचार्य विद्यानंद : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान या विषयावर पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ रावसाहेब पाटील यांचे व्याख्यान पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज- नुकतेच निगडी पुणे येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट आयोजित युगपुरुष भगवान आदिनाथ आणि उपसर्गविजयी भगवान पार्श्वनाथ जिनबिंब पंचकल्याणक महामहोत्सव प्रसंगी विश्वधर्म प्रणेते आचार्य विद्यानंद महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आचार्य विद्यानंद : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान…