स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अभिजीत धनंजय पाटील यांना पाठिंबा जाहीर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अभिजीत धनंजय पाटील यांना पाठिंबा जाहीर माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/११/२०२४- माढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज सकाळी भीमानगर येथे बैठक झाली, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचा योग्य काटा व उच्चांकी दर देण्याचे तीन वर्षे झाली काम करत असलेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माढा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास…

Read More

याही निवडणुकीला जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवेल – खासदार अमोल कोल्हे

जनता दिल्लीच्या तक्तासमोर न झुकता महायुतीला धडा शिकवेल : खासदार अमोल कोल्हे महाराष्ट्र धर्म जपण्याची ही निवडणूक : खासदार अमोल कोल्हे ४२ गावातील जनता मला कधीही परकं पाडणार नाही : अभिजीत पाटील अभिजीत पाटील यांच्या रूपाने शरद पवार साहेबांचा पट्ट्या आमदार होणार; खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला विश्वास पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –माढा विधानसभा…

Read More

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आर्थिक घोटाळा प्रकरणी प्रशासक नेमा- मा खा राजू शेट्टी

यापूर्वी बँकेच्या कामकाजात अनियमितता असून अनेक घोटाळे झालेले आहेत – मा खा राजू शेट्टी सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,२८/०५/२०२४- मागील काही वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक घोटाळ्याने गाजत आहे.त्यातच भरीत भर म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा घालून कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे .या व यापूर्वी घडलेल्या घोटाळ्यांची निपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी…

Read More

राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात – राजू शेट्टी

राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान आम्ही हाणून पाडू पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली….

Read More

या निवडणुकीत जनतेच्या बळावर विरोधातील उमेदवारांना अस्मान दाखवणार – स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी

या निवडणुकीत जनतेच्या बळावर विरोधातील उमेदवारांना अस्मान दाखवणार – स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी उदगाव / ज्ञानप्रवाह न्यूज – माझ्या विरोधात साखर कारखानदार बहुसंख्य उमेदवार देऊन षडयंत्र करत आहेत. माझा उमेदवारी अर्ज येत्या 15 एप्रिलला दाखल करणार असून या निवडणुकीत जनतेच्या बळावर विरोधातील उमेदवारांना अस्मान दाखवणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार…

Read More
Back To Top