
सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या – आमदार समाधान आवताडे
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघासह सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी – आ.समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर – मंगळवेढा विधान सभा मतदार संघासह सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे….