ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ,पैसा मेहनत वाचणार

महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल पंढरपूर पंचायत समितीत आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय बैठक डिजिटल पंढरपूरकडे वाटचाल – शासनसेवा एका क्लिकवर आमदार अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा केंद्रांचा सक्षमीकरण संकल्प ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार पंढरपूर, दि. 26 ऑक्टोबर 2025 : पंढरपूर पंचायत समितीच्या सभागृहात महा ई-सेवा…

Read More

सांगोला कारखान्याचा विठ्ठल कारखाना व विधान सभेच्या यशामध्ये मोठा वाटा- आमदार अभिजीत पाटील

सांगोला साखर कारखान्याचे ४ लाख गाळप उद्दिष्ट – आमदार अभिजीत पाटील सांगोला कारखान्याचा विठ्ठल कारखाना व विधान सभेच्या यशामध्ये मोठा वाटा- आमदार अभिजीत पाटील सांगोला/ ज्ञानप्रवाह न्यूज- सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना संचलित सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ११ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या…

Read More

आमदार अभिजीत पाटील यांनी धनगर समाजाला दिला पाठिंबा

आमदार अभिजीत पाटील यांनी दिला धनगर समाजाला पाठिंबा जालना येथे उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचे सुरू असलेले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास आमदार अभिजीत पाटील पाठिंबा दिला माढा/ ज्ञानप्रवाह न्यूज- जालना येथे धनगर समाजासाठी आमरण उपोषण करत असलेले दिपक बोऱ्हाडे यांची माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन त्यांना धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला पाठिंब्याचे…

Read More

माय माऊलीनी आमदार अभिजीत पाटील यांच्या गळ्यात पडून मानले आभार

माय माऊलीनी आमदार अभिजीत पाटील यांच्या गळ्यात पडून मानले आभार माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५ – गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यामध्ये सीना नदीकाठच्या गावांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्या संकटाच्या काळामध्ये आमदार अभिजीत पाटील हे प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस पुरात अडकलेल्या लोकांसाठी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. त्याच प्रयत्नातून…

Read More

लहुजी वस्ताद चौक ते (बायपास) गोपाळपूर रोड मंगळवेढा आणि संतपेठ शाळा नं 7 परिसरात खड्ड्यातील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती

लहुजी वस्ताद चौक ते (बायपास) गोपाळपूर रोड मंगळवेढा आणि संतपेठ शाळा नं 7 परिसरात खड्ड्यातील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५ – संतपेठ पंढरपूर या परिसरात काही दिवसांपासून रस्त्यावर जड वाहतुक आणि अतिपावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. हा पंढरपूर मंगळवेढा बायपास रोड असल्यामुळे जड वाहतूक,स्कूल बस,टू व्हीलर आणि शाळकरी मुले व कॉलेजचे विद्यार्थी…

Read More

आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी केली पूर पाहणी

मुख्यमंत्री यांनी थेट बांधावर येऊन केली पूर परिस्थितीची पाहणी आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी केली पूर पाहणी सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी आमदार पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी माढा/ज्ञानप्रवाह न्यूज – आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघातील सिना दारफळ व निमगाव माढा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. माढा…

Read More

सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे १०८९ सभासद शेतकरी,वाहतूक ठेकेदार झाले कर्जमुक्त सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील आम्ही संचालक मंडळ फक्त कारखाना आणि सभासद,कामगार यांचं हिताचं पाहतो – आमदार अभिजीत पाटील व्यवहार टिकला तरच कारखाना टिकेल आणि कारखाना टिकला तरच पार्टी टिकेल – आमदार अभिजीत पाटील पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज-…

Read More

बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व अभ्यासने पाळलेली असून यापुढेही आपल्या विश्वासास तडा जावू देणार नाही – आमदार अभिजीत पाटील

श्री विठ्ठल कारखान्याचे मिल रोलर आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते पुजन ज्या ज्या वेळी आपणास बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व अभ्यासने पाळलेली असून यापुढेही आपल्या विश्वासास तडा जावू देणार नाही – आमदार अभिजीत पाटील वेणुनगर,पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ जुलै २०२५- आज दि.२५ जुलै रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर ता.पंढरपूर या कारखान्याचा २०२५ -२६ हंगामातील मिल रोलर…

Read More

संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न सोलापूर/पंढरपूर दि.23 – समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्यधारेत आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व…

Read More

पहिल्यांदाच लोकप्रतिनिधीं च्या उपस्थितीत पांडूरंग पालखीचे पंढरपुरातून प्रस्थान

पांडुरंग निघाले संत सावता माळींच्या भेटीला – संत परंपरेचा अद्वितीय सोहळा पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पांडूरंग पालखीचे पंढरपुरातून प्रस्थान आमदार अभिजीत पाटील यांनी दिंडीसोबत पंढरपूर ते रोपळे पायी चालत नोंदवला सहभाग पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०७/२०२५- पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला या अभंगाप्रमाणे संत सावता माळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावची आख्यायिका आहे. कामातच…

Read More
Back To Top