क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार संजय साळुंखे यांना जाहीर

क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार सोलापूरचे संजय साळुंखे यांना जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरचे भूषण स्वतंत्रता सैनिक थोर हिंदुत्वनिष्ठ समाज सुधारक क्रांतिवीर वसंत दादा बडवे यांच्या नावाने दिला जातो.महाराष्ट्रात नामांकित क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार हा सोलापूरचे समाजसेवक संजय साळुंखे यांना देण्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. क्रांतिवीर वसंत दादा बडवे हे भारतीय…

Read More

खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर,चिंचोळी काटी गावभेट दौरा

सोलापूर लोकसभा मतदारसंघ नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, चिंचोळी काटी गावभेट दौरा सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 ऑक्टोंबर 2024- लोकसभा निवडणुकीत मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, चिंचोळी काटी या गावांना…

Read More

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीकडून केला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या दोन आरोपीकडून अंदाजे १० लाख ७० हजार रू किंमतीच्या १८ मोटर सायकली मुद्देमाल हस्तगत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,सोलापुर ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीस प्रतिबंध करण्याच्या आदेशानुसार पंढरपूर विभागाचे सहा पोलीस उपअधिक्षक डॉ अर्जुन…

Read More

मेहबूब सुभानी गौस पाक उर्स शरीफ उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक – शहर भाजपाध्यक्ष अनुप शहा

मेहबूब सुभानी गौस पाक उर्स शरीफ उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक म्हणून बघितला गेला पाहिजे – शहर भाजपाध्यक्ष अनुप शहा फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज – फलटण शहरातील बारस्कर गल्ली येथे असलेल्या मेहबूब सुभानी गौस पाक उर्स शरीफ यांचा उत्सव साजरा केला जातो. मेहबूब सुभानी गौस पाक उर्स शरीफ उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक म्हणून बघितला…

Read More

धर्मकारण,राजकारण व समाजकारण याचा उत्तम समन्वय करण्याचे काम स्व.धर्माजी भोसले यांनी केले:-ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख

धर्मकारण,राजकारण व समाजकारण याचा उत्तम समन्वय करण्याचे काम स्व.धर्माजी भोसले यांनी केले :-ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख स्व.धर्माजी भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनकार ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑक्टोंबर २०२४- स्व.धर्माजी भोसले पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष विश्व वारकरी संघ, संत तुकाराम महाराज मंदिर व पालखी सोहळा सदस्य देहू महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.जगन्नाथ…

Read More

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/२०२४ –पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला असून ६ कोटी ४५ लाख ४८ हजार ५१४ विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार आहे मंगळवेढा तालुक्यातील १००४ शेतकऱ्यांनी या…

Read More

खा.प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 ऑक्टोंबर 2024 – महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सोलापूर दौऱ्यावर आले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती, आजी-माजी खासदार, आमदार जिल्ह्यातील…

Read More

महाराष्ट्रात जे जे प्रसिद्ध होईल ते माझ्या माढ्यात आणणार – अभिजीत पाटील

महाराष्ट्रात जे जे प्रसिद्ध होईल ते माझ्या माढ्यात आणणार – अभिजीत पाटील महाराष्ट्राचे हास्यवीरांचा माढा नगरीच्या मातीत रंगला मनोरंजनाचा थरार सलग दुसऱ्या दिवशी माढ्यातील नागरिकांनी कृषी व सांस्कृतिक महोत्सव बघण्यासाठी केली तुडुंब गर्दी माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव…

Read More

अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मोर्चा व उपोषणाचा फलटण भाजपा शहराध्यक्ष अनुप शहांचा इशारा

अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मोर्चा व उपोषणाचा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांचा इशारा फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दि.22 ऑक्टोबर रोजी मोर्चा व उपोषण करणार असल्याचा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी इशारा दिला आहे. दि.14 ऑक्टोबर रोजी अहिंसा मैदान फलटण येथे…

Read More

रस्त्यावरील चिमण्यांच्या घरट्यातील चिमणी मला बोलू लागली

सरकोली पर्यटन स्थळावर देशी केळीच्या 25 रोपांची/खुंट लागवड रस्त्यावरील चिमण्यांच्या घरट्यातील चिमणी मला बोलू लागली सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळावर काही मजूर,गावकरी व बाल सेवेकरी यांच्या श्रमदानातून रखरखत्या उन्हात देशी केळीच्या 25 रोपांची/खुंटाची लागवड करण्यात आली.या पुर्वी लावलेली केळीची बाग उत्पन्न देत आहेत.या बागेत कोणतेही खत न वापरता फक्त पाणी देवून उत्पादन…

Read More
Back To Top