कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन

कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृती प्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०८/२०२४ – कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंग परिवाराच्या वतीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील १५ दिवस कर्मयोगी सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पांडुरंग…

Read More

कॉलवरून आर्थिक फसवणुकीचा धोका तुम्ही टाळू शकता त्यासाठी लक्षात ठेवा 160 नंबर – ॲड.चैतन्य भंडारी

कॉलवरून आर्थिक फसवणुकीचा धोका तुम्ही टाळू शकता त्यासाठी लक्षात ठेवा 160 नंबर – ॲड.चैतन्य भंडारी धुळे/पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – सायबर भामटे विविध नंबरवरून तुम्हाला मेसेज अथवा कॉल करून नंतर तुम्हाला जणू हिप्नोटाईज करून सापळ्यात अडकवतात आणि लाखो रुपये तुम्हाला टोपी घालतात. अशी आर्थिक फसवणूक ऑनलाईनच होते आणि त्याची सुरुवात त्या भामट्याकडून कॉल ,मेसेज करून होते. जर…

Read More

माबि हरित चळवळी अंतर्गत क्रांती दिनी उपद्रवी परदेशी तणांना चलेजाव

क्रांती दिनी भारतातील उपद्रवी परदेशी तणांना चलेजाव… माबि हरित चळवळी अंतर्गत अनोखा उपक्रम साजरा… पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०८/२०२४ – ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून देशभर साजरा होत असतो. या दिवशीच ब्रिटीश सरकार विरोधात चले जाव चा नारा दिला गेला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांती मुळे निर्णायक अवस्थेत आला म्हणून या क्रांतिदिनाला महत्त्व आहे. या…

Read More

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०४/०८/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील ऐतिहासिक मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून या योजनेच्या माहितीची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सोलापूर येथे प्रदर्शित करण्यात आली . यावेळी आमदार समाधान आवताडे, मनीषा आव्हाळे, अधीक्षक अभियंता बगाडे, कार्यकारी अभियंता…

Read More

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद व पालखीची नगर प्रदक्षिणा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/०८/२०२४- श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा आषाढ वद्य त्रयोदशी शुक्रवार दि.2 ऑगस्ट रोजी किर्तन, भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद वाटप व अमावस्ये दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा काढून साजरा करण्यात…

Read More

पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज

पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४- उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे वाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता नदीकडच्या लोकांनी सतर्क राहावे म्हणून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. आज दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे,…

Read More

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सोलापुरात जंगी स्वागत

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सोलापुरात जंगी स्वागत सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४ – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे काल सायंकाळी सात वाजता सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत दिलीप धोत्रे यांनी केले. राज ठाकरे यांचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर जिल्ह्याच्या बॉर्डर वरती भीमानगर पासून टेंभुर्णी माढा मोडनिंब मोहोळ लांबोटी पाकणी सोलापूर शहर असे…

Read More

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घेण्यात यावी बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी मुंबई, दि. 4 : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील…

Read More

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४-भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज दिनांक 4 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 10 वाजता 86 % टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा…

Read More

अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा दिलासा मुंबई दि.३: बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ( बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत…

Read More
Back To Top