बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने आपली काळजी घ्या

JN.1 प्रकाराची लक्षणे: आशियामध्ये पुन्हा एकदा कोविड-१९ ची एक नवीन लाट पसरत आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यविषयी पुन्हा धोका निर्माण झाला आहे. सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंड सारख्या देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे ज्यामध्ये ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 आणि त्याचे नवीन व्हेरिएंट आहेत ज्यात LF.7 आणि NB.1.8 यांचा समावेश आहे. यामुळे पुनरुत्थान होत आहे. भारतातही या आजाराच्या…

Read More

या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे

या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे modi gove praniti shinde सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०५/२०२५ – मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा, राजनैतिकता आणि अंतर्गत स्थिरता यासारख्या गंभीर मुद्द्यांना पोकळ प्रचार आणि फोटो पोस्टिंगचे माध्यम बनवले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे लक्ष फक्त प्रसिद्धी आणि स्वतःची प्रशंसा करण्यावर राहिले आहे,परंतु देशातील…

Read More

मंगळवेढ्यात उसळला देशभक्तीचा महापूर

मंगळवेढ्यात उसळला देशभक्तीचा महापूर भारत माता की जय चा जयघोष… मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०५/ २०२५- ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा सन्मान करत आज हजारो मंगळवेढेकरांनी मोटार सायकल तिरंगा यात्रेत भाग घेतला. भारतमाता आणि सैन्यदलाच्या जयघोषांनी निनादलेले रस्ते, हाती तिरंगा, हृदयात राष्ट्रभक्ती असे विलोभनीय दृश्य अविस्मरणीय होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निरपराध पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता.अशा दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला…

Read More

मंगळवेढ्यात वीजेच्या पोलवर काम करणार्‍या कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू

मंगळवेढ्यात वीजेच्या पोलवर काम करणार्‍या कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू नातेवाईकांनी प्रेत तब्बल तीन तास ठेवले वीज वितरण कार्यालयाच्या दारात मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकातील मायाक्का मंदिराजवळ कंत्राटी लाईनमन (जनमित्र) अतिश जयराम लांडे वय वर्षे 28 हा रविवार दि.18 मे रोजी विद्युत खांबावर काम करत असताना शॉक लागून वरुन खाली…

Read More

श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरला प्रस्थान

श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरला प्रस्थान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०५/२०२५: प्रतिवर्षाप्रमाणे श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे दि.२० मे रोजी सकाळी ६.०० वाजता टाळ, मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी प्रस्थान झाल्याची माहिती मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर तसेच श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०५/२०२५: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस ५.२५ लाख किंमतीचा व ६१.४८ ग्रॅम वजनाचा सोने पदकासह तुळशी हार नागपूर येथील भाविक आशा नवघरे यांनी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची…

Read More

एकत्र निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत चर्चा करताना वस्तुनिष्ठ भूमिका आवश्यक-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

एकत्र निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत चर्चा करताना वस्तुनिष्ठ भूमिका आवश्यक-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ मे – संविधान (१२९वे सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (सुधारणा) विधेयक,२०२४ या अनुषंगाने आयोजित संयुक्त समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित विषयांवर व्यापक व…

Read More

संमोहनतज्ञ डॉ.अलका रवींद्र सोरटे यांच्या वाढदिनी संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत

22 मे रोजी संमोहनतज्ञ डॉ.अलका रवींद्र सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत नाव नोंदणी या क्रमांकावर आवश्यक 9890902086 सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज :-AR न्यूज नेटवर्कच्या मुख्य संपादिका आणि संमोहन उपचार तज्ञ डॉ अलका रवींद्र सोरटे यांच्या 22 मे रोजी वाढदिवसानिमित्त संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत देण्यात आली आहे.ही सवलत 31 मे पर्यंत असणार आहे. ज्या…

Read More

ग्रँड ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून ब्रँड बनवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करा : बाळा नांदगावकर

ग्रँड ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून ब्रँड बनवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करा : बाळा नांदगावकर बापू तुम्ही ब्रँड आहात शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा ब्रँड रुजला पाहिजे : बाळा नांदगावकर धोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचा मोठ्या दिमाखात उदघाटन सोहळा संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०५/२०२५- शेतकरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहा च्यावतीने येथील भटुंबरे चौक टेंभुर्णी- पंढरपूर मार्गावर उभारण्यात आलेल्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे…

Read More

क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीच्यावतीने डिएपी प्लॅनबाबत मार्गदर्शन

क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीचेवतीने डिएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-दि.१९-०५-२०२५ रोजी येथील हिंदुमहासभा भवनात डीएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या कॉरिडॉरमुळे नागरिक आधीच भयभीत झाले असून त्यातच डीएपी प्लॅन ची संक्रांत आली आहे.कायदेशीरपणे जरी नगरपालिकेत नकाशे लावले असले तरी ते दुर्बोध,गिचमिड व अनाकलनीय आहेत.म्हणून हा प्लॅन समजावून सांगण्यासाठी…

Read More
Back To Top