संचमान्यता,टीईटी व मातृभाषेवरील अन्याया विरोधात ५ डिसेंबरला शाळा बंद – मंगेश चिवटे यांचे आवाहन

शिक्षण हक्कासाठी शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभाग – मंगेश चिवटे यांची भूमिका जाहीर संचमान्यता,टीईटी व मातृभाषेवरील अन्यायाविरोधात ५ डिसेंबरला शाळा बंद – चिवटे यांचे आवाहन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/१२/२०२५: राज्यभर सुरु असलेल्या संचमान्यता धोरणातील बदल, शिक्षकांवरील वाढते जाचक नियम, अतिरिक्त घोषित होणारी हजारो पदे तसेच मातृभाषेतील शिक्षणावर निर्माण झालेला गंभीर धोका या सर्व प्रश्नांवर कठोर भूमिका घेत…

Read More

मरवडे येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ – ७ शेळ्या, ३ पाटी व २ बोकडे चोरी

मंगळवेढा तालुक्यात मोठी चोरी – शेतकऱ्याच्या ५० हजारांच्या जनावरांची अज्ञात चोरट्यांकडून चोरी मरवडे येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ – ७ शेळ्या, ३ पाटी व २ बोकडे चोरी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि. 03 – मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे शेतकऱ्याच्या पत्राशेडमधून तब्बल ₹50,000 किंमतीच्या जनावरांची चोरी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गुन्हा गुरन. 996/2025, BNS 303(2) प्रमाणे दाखल…

Read More

ही ताकद अहिंसेची

आचार्यश्री विद्यानंद.. बाहुबलीवरील संघर्ष आणि सोलापूर पोलिसांनी मला व प्रा.प्रदीप फलटणे पुणे यांना केलेली अटक – प्रा.एन.डी.बिरनाळे ज्ञानप्रवाह न्यूज – १४ डिसेंबर,१९८३ च्या रात्री ९वा .. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचा मला कोल्हापूर जैन बोर्डिंग मध्ये फोन आला.. बाहुबलीसाठी नेमिनाथ मरायची तयारी असेल तर जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये ताबडतोब या.. येताना आणखी कोणाची तशी तयारी असेल…

Read More

ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नारायण शिंदे यांचे हृदयविकाराने निधन

ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नारायण शिंदे यांचे हृदयविकाराने निधन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज– पंढरपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नारायण शिंदे यांचे मंगळवारी सकाळी 6.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू समयी ते ७८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.ते पत्रकार नितीन शिंदे तसेच उपजिल्हा…

Read More

खाजगी बस,अवजड वाहने आणि वाहतूक शिस्तीसाठी कठोर नियम; अपघात कमी करण्याचा निर्धार – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कठोर निर्देश

फक्त दंड नाही, जीव वाचवणे महत्त्वाचे— वाहतूक सुरक्षेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कठोर निर्देश पुणे–पिंपरी चिंचवडमधील अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय; खासगी बस व अवजड वाहनांवर कडक नियंत्रण खाजगी बस,अवजड वाहने आणि वाहतूक शिस्तीसाठी कठोर नियम; अपघात कमी करण्याचा निर्धार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,३ डिसेंबर २०२५ : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंजवडी परिसरातील वारंवार…

Read More

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पुण्यस्मरण- शौर्यचक्र विजेते मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबीयांतर्फे दहा मानकरींचा सन्मान

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे नववे पुण्यस्मरण वाखरी येथे भावपूर्ण वातावरणात साजरे शौर्यचक्र विजेते मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबीयांतर्फे दहा मानकरींचा सन्मान देशभक्तीचा अनोखा संदेश; विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप व एनसीसी कडून मानवंदना पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – शौर्यचक्र प्राप्त भारत माता पुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या नवव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम शनिवार रोजी वाखरी येथील शहीद स्मारकावर मोठ्या…

Read More

हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह याच्या विरोधात पोलीस तक्रार

अभिनेता रणवीर सिंह यांनी श्री चामुंडी दैवाला भूत म्हणून अवमान केल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह याच्या विरोधात पोलीस तक्रार पणजी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१२/२०२५ – गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी कांतारा – चॅप्टर १ या कन्नड चित्रपटातील देवीच्या अवताराची रंगमंचावर नक्कल केली…

Read More

जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था पूर्व भागासाठी वरदान; 311 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार

जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था पूर्व भागासाठी वरदान; 311 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी जीवन ज्योत संस्थेची पुढाकाराने सामाजिक बांधिलकी दृढ – जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था पूर्व भागातील लोकांसाठी ठरतेय वरदान आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त 311 रुग्णांची तपासणी व उपचार…

Read More

उद्याचे जग एआयवर नव्हे; ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल – विश्वास पाटील

उद्याचे जग एआयवर नव्हे; ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल — लेखक विश्वास पाटील ३० वी ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमाला संपन्न; विज्ञान–अध्यात्माच्या संगमातून विश्वशांतीचा संदेश पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० नोव्हेंबर : आजचे जग एआयकडे धाव घेत आहे परंतु एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता, तत्वज्ञान आणि संतवाङ्मयाची दिशा उद्याच्या जगाला मार्गदर्शित करेल. त्यामुळे उद्याचे जग हे एआयवर नव्हे…

Read More

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या आश्वासनानंतर पुण्याच्या शिवसेना भवन समोरचे आंदोलन स्थगित

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या आश्वासनानंतर पुण्याच्या शिवसेनाभवन समोरचे आंदोलन स्थगित पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती, पुणे यांच्यावतीने स्मारकासाठी आरक्षित ४०५, मंगळवार पेठ, मालधक्का चौक, पुणे येथील जागेबाबत आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. ही जागा 2000 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणासाठी आरक्षित करण्यात आली होती;…

Read More
Back To Top