मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा
मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा अनाधिकृत पाईपलाईनसाठी रस्त्याची साईडपट्टी खोदली; जिल्हा परिषद अभियंत्याच्या तक्रारीवरून कारवाई सुरू मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मारोळी ते शिरनांदगी या सार्वजनिक रस्त्याची साईडपट्टी आणि साईड गटार अनधिकृतपणे खोदून पाईपलाईन टाकण्याच्या कृत्यातून तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.या…
