तुकडा बंदी कायद्याविषयी आमदार अभिजीत पाटील यांनी नागपूर अधिवेशनात उठवला जोरदार आवाज
तुकडा बंदी कायद्याविषयी आमदार अभिजीत पाटील यांनी नागपूर अधिवेशनात उठवला जोरदार आवाज नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ डिसेंबर — महाराष्ट्र जमीन तुकडेबंदी कायदा (सुधारणा) विधेयकावर आज नागपूर अधिवेशनात आमदार अभिजीत पाटील यांनी जोरदार भूमिका मांडत ग्रामीण जनतेच्या मूलभूत अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या अधिवेशनात ग्रामपंचायत हद्दीत घरकुल बांधताना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी मंत्री महोदयांनी गावांतर्गत २००…
