जीएसटी परिषदेच्या बैठकीतील शिफारशी- काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग
नवी दिल्ली येथे आज झालेल्या जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीच्या शिफारशी नवी दिल्ली: 03 SEP 2025/PIB Mumbai – नवीन पिढीतील जीएसटी सुधारणा जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून घोषित केले होते,एका ऐतिहासिक कर चौकटीच्या धोरणात्मक,तत्वनिष्ठ व नागरिक केंद्रित उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे शेवटच्या रांगेतील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावेल….
