मालवाहतूक करणार्या ट्रकला पिकअपने दिली धडक,पिकअप चालका विरुध्द गुन्हा दाखल
मालवाहतूक करणार्या ट्रकला पिकअपने दिली धडक पिकअप चालकाविरुध्द गुन्हा दाखल… मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा ते उमदी मार्गावर मालट्रकला पिकअपने भरधाव वेगात येवून जोराची धडक दिल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्या प्रकरणी पिकअप चालक अविनाश खेमू राठोड रा.हगलूर जि.विजयपूर याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दि.6 मार्च रोजी सायंकाळी…
