लक्ष्मी दहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत

लक्ष्मीदहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहीवडी येथे बसस्टॅंडजवळील पडक्या घरावर छापा टाकत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आठ जणांना रंगेहात पकडले.या कारवाईत ₹ 5,150/- रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. फिर्यादी पोलीस शिपाई सिध्दनाथ अर्जुन शिंदे यांच्या पथकाने कारवाई करत आरोपीत हरी पंडा शिंगाडे,अविनाश माने,कल्लप्पा वेळापुरे,विलास…

Read More

नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुक नियोजन बैठक संपन्न

नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुक नियोजन बैठक संपन्न शहरातील सर्व मिरवणूक मार्गाची संबंधित विभागांची पाहणी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज दि.30/09/ 2025- आज रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आगामी नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुका नियोजन अनुषंगाने एसडीपीओ डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रीमती जाधव मॅडम,नगरपालिकेचे प्रशांत सोनटक्के (नगर अभियंता ),तुषार नवले (नगर रचनाकार), एम…

Read More

नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी

नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी मंगळवेढा /प्रतिनिधी : नंदेश्वर-झरेवाडी परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक दोन वर्षाची मुलगी ठार झाली तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेबाबत माहिती अशी…

Read More

मंगळवेढा बस स्थानकावर अंदाजे दोन तोळे वजनाची पाटली अज्ञात चोरट्याने केली लंपास

मंगळवेढा बस स्थानकावर अंदाजे दोन तोळे वजनाची पाटली अज्ञात चोरट्याने केली लंपास मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/ २०२५ – दि.02/06/2025 रोजी दुपारी 04/00 वा चे सुमारास मंगळवेढा एसटी बसस्थानक मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापूर येथील मंगळवेढा ते बोराळे जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असताना माझी सोन्याची 1,00,000/-रु किंमतीची सोन्याची अंदाजे दोन तोळा वजनाची एक पाटली ही कोणत्यातरी…

Read More

स्वत:च्या मुलीस ठार मारल्या प्रकरणी मयत आईवर गुन्हा दाखल

स्वत:च्या मुलीस ठार मारल्याप्रकरणी मयत आईवर गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील डोणज येथे जन्मदात्या आईने स्वत:च्या चार वर्षीय मुलीस जीवे ठार मारल्या प्रकरणी आई स्नेहल उर्फ स्नेहा श्रीधर तेली हिच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दि.13 रोजी सकाळी 9 च्या पुर्वी आई स्नेहल…

Read More

वृध्द आई,वडील बेपत्ता झाल्याची मुलाची पोलीसात तक्रार

वृध्द आई,वडील बेपत्ता झाल्याची मुलाची पोलीसात तक्रार मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील धर्मगांवाहून लक्ष्मी दहिवडी येथे निघालेले वयोवृध्द आई व वडील बेपत्ता झाले असल्याची तक्रार मुलाने मंगळवेढा पोलीसात दिली असून पोलीस त्या बेपत्ता वृध्दांचा कसून तपास करत आहेत. यातील खबर देणारे संतोष सिध्देश्वर आळगे रा.धर्मगाव यांचे वडील सिध्देश्वर दादा आळगे वय 70…

Read More

माराेळी येथे अनैतिक संबधातुन तरूणाचा खून, दाेघांना केली पाेलिसांनी अटक

माराेळी येथे अनैतिक संबधातुन तरूणाचा खून,दाेघांना केली पाेलिसांनी अटक मंगळवेढा/प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्यातील मारोळी इथे अनैतिक संबंधातून एका 29 वर्षेीय तरुणाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी सुभाष होनमाने, संजय होनमाने या दोघाविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल करून दाेघांना अटक केली आहे. पाेलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे यातील 32 वर्षेीय विवाहित महिलेचे मयत सागर इंगोले( रा.सलगर बुद्रुक)…

Read More

मोबाईलवर आलेले स्त्रीचे फोटो कोणाचे अशी विचारणा केल्याने पतीची पत्नीस बेदम मारहाण

मोबाईलवर आलेले स्त्रीचे फोटो कोणाचे अशी विचारणा केल्याने पतीची पत्नीस बेदम मारहाण पतीविरूध्द केला गुन्हा दाखल मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- खुपसंगी येथे एका 29 वर्षीय पत्नीने आपल्या पतीला तुमच्या मोबाईलवर महिलेचे व दोन मुलीचे आलेले फोटो कोणाचे आहेत असे विचारल्याच्या कारणावरून पतीने पत्नीस शिवीगाळ करीत वेळूच्या काठीने पाठीवर व डोकीवर मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी पती…

Read More

बठाण नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू घेवून जाणार्‍या टिपर चालकावर गुन्हा दाखल

बठाण नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू घेवून जाणार्‍या टिपर चालकावर गुन्हा दाखल 15 लाख 25 हजाराचा पोलीसांनी केला मुद्देमाल जप्त….. मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०/२०२५- बठाण येथील भिमा नदी पात्रातून वाळू भरुन जाणारा बिगर पावतीचा टिपर पोलीसांच्या मदतीने महसूल प्रशासनाने पकडून अज्ञात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत अनेक बिगर पावती टिपरवर कारवाई झाल्याने संंबंधीत…

Read More

गुंजेगाव येथील दुहेरी खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ

गुंजेगाव येथील दुहेरी खून प्रकरणी सर्व सात आरोपी अटकेत न्यायालयाने पोलीस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ…. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील गुंजेगाव येथील रिना आप्पासो ढोबळे वय 35 व चंद्रकांत तात्यासो पाटील वय 45,रा.राजापूर या दुहेरी खून प्रकरणातील एकूण आत्तापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून मंगळवेढा न्यायालयाने यांना चार दिवसाची…

Read More
Back To Top